अर-रहमान · 49/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ ۝٤٩
Fabi ayyi aalaaa`i Rabbikumaa tukazzibaan
📖 मराठी अर्थ
४९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
🎧 ऐका

📜 आयत 47-51 — अर-रहमान

47فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
48ذَوَاتَا أَفْنَانٍ
४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत
49فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
50فِيهِمَا عَيْنَانِ تَجْرِيَانِ
५०. त्या दोन्ही जन्नतींमध्ये दोन वाहते झरे आहेत
51فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
५१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
49आयत

भाषांतर — अर-रहमान 49

सूरा अर-रहमान आयत 49 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल

सूरा आयत 49/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 47–51. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers