अर-रहमान · 48/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
ذَوَاتَا أَفْنَانٍ ۝٤٨
Zawaataaa afnaan
📖 मराठी अर्थ
४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 46-50 — सूरा अर-रहमान

46وَلِمَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ جَنَّتَانِ
४६. आणि त्या माणसाकरिता, जो आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यास घाबरला , दोन जन्नत आहेत
47فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
48ذَوَاتَا أَفْنَانٍ
४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत
49فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
50فِيهِمَا عَيْنَانِ تَجْرِيَانِ
५०. त्या दोन्ही जन्नतींमध्ये दोन वाहते झरे आहेत
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
48आयत

भाषांतर — अर-रहमान 48

सूरा अर-रहमान आयत 48 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत

सूरा आयत 48/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 46–50. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers