अल-वाकिया · 12/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
فِي جَنَّاتِ النَّعِيمِ ۝١٢
Fee Jannaatin Na`eem
📖 मराठी अर्थ
१२. सुख-विलासाच्या जन्नतींमध्ये आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 10-14 — सूरा अल-वाकिया

10وَالسَّابِقُونَ السَّابِقُونَ
१०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे
11أُولَٰئِكَ الْمُقَرَّبُونَ
११. ते अगदी सान्निध्य प्राप्त केलेले आहेत
12فِي جَنَّاتِ النَّعِيمِ
१२. सुख-विलासाच्या जन्नतींमध्ये आहेत
13ثُلَّةٌ مِّنَ الْأَوَّلِينَ
१३. (फार मोठा) समूह तर पूर्वी होऊन गेलेल्यांपैकी असेल
14وَقَلِيلٌ مِّنَ الْآخِرِينَ
१४. आणि थोडेसे नंतरच्या लोकांपैकी
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अल-वाकिया 12

सूरा अल-वाकिया आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. सुख-विलासाच्या जन्नतींमध्ये आहेत

सूरा आयत 12/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers