अल-कियामा · 25/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
تَظُنُّ أَن يُفْعَلَ بِهَا فَاقِرَةٌ ۝٢٥
Tazunnu any yuf`ala bihaa faaqirah
📖 मराठी अर्थ
२५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा अल-कियामा

23إِلَىٰ رَبِّهَا نَاظِرَةٌ
२३. आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील
24وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ بَاسِرَةٌ
२४. आणि कित्येक चेहरे त्या दिवशी (कुरुप आणि) उदास असतील
25تَظُنُّ أَن يُفْعَلَ بِهَا فَاقِرَةٌ
२५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल
26كَلَّا إِذَا بَلَغَتِ التَّرَاقِيَ
२६. नाही नाही जेव्हा (प्राण) कंठाशी पोहचतील
27وَقِيلَ مَنْ ۜ رَاقٍ
२७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अल-कियामा 25

सूरा अल-कियामा आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल

सूरा आयत 25/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers