अन-नबा · 22/40
भाषांतर उच्चार — सूरा अन-नबा
لِّلطَّاغِينَ مَآبًا ۝٢٢
Lit taa gheena ma aaba
📖 मराठी अर्थ
२२. विद्रोही (उदंड) लोकांचे ठिकाण तेच आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 20-24 — सूरा अन-नबा

20وَسُيِّرَتِ الْجِبَالُ فَكَانَتْ سَرَابًا
२०. आणि पर्वत चालविले जातील, तेव्हा ते पांढरी वाळू बनतील
21إِنَّ جَهَنَّمَ كَانَتْ مِرْصَادًا
२१. निःसंशय, जहन्नम टपून बसली आहे
22لِّلطَّاغِينَ مَآبًا
२२. विद्रोही (उदंड) लोकांचे ठिकाण तेच आहे
23لَّابِثِينَ فِيهَا أَحْقَابًا
२३. त्यात ते युगानुयुगे (आणि शतके) पडून राहतील
24لَّا يَذُوقُونَ فِيهَا بَرْدًا وَلَا شَرَابًا
२४. ना कधी त्यात शीतलतेची गोडी चाखतील, ना पाण्याची
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अन-नबा 22

सूरा अन-नबा आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. विद्रोही (उदंड) लोकांचे ठिकाण तेच आहे

सूरा आयत 22/40 — सूरा अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नबा ऐका, सूरा अन-नबा भाषांतर, सूरा अन-नबा mp3, सूरा अन-नबा pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers