अन-नाजिआत · 20/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
فَأَرَاهُ الْآيَةَ الْكُبْرَىٰ ۝٢٠
Fa araahul-aayatal kubra
📖 मराठी अर्थ
२०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली

🎧 ऐका


📜 आयत 18-22 — सूरा अन-नाजिआत

18فَقُلْ هَل لَّكَ إِلَىٰ أَن تَزَكَّىٰ
१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो
19وَأَهْدِيَكَ إِلَىٰ رَبِّكَ فَتَخْشَىٰ
१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे
20فَأَرَاهُ الْآيَةَ الْكُبْرَىٰ
२०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली
21فَكَذَّبَ وَعَصَىٰ
२१. तर त्याने खोटे ठरविले आणि अवज्ञा केली
22ثُمَّ أَدْبَرَ يَسْعَىٰ
२२. मग पुन्हा परतला प्रयत्न करीत१
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अन-नाजिआत 20

सूरा अन-नाजिआत आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली

सूरा आयत 20/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers