अन-नाजिआत · 19/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
وَأَهْدِيَكَ إِلَىٰ رَبِّكَ فَتَخْشَىٰ ۝١٩
Wa ahdi yaka ila rabbika fatakh sha
📖 मराठी अर्थ
१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-21 — सूरा अन-नाजिआत

17اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ
१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे
18فَقُلْ هَل لَّكَ إِلَىٰ أَن تَزَكَّىٰ
१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो
19وَأَهْدِيَكَ إِلَىٰ رَبِّكَ فَتَخْشَىٰ
१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे
20فَأَرَاهُ الْآيَةَ الْكُبْرَىٰ
२०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली
21فَكَذَّبَ وَعَصَىٰ
२१. तर त्याने खोटे ठरविले आणि अवज्ञा केली
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अन-नाजिआत 19

सूरा अन-नाजिआत आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू…

सूरा आयत 19/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers