अल-इन्फितार · 4/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-इन्फितार
وَإِذَا الْقُبُورُ بُعْثِرَتْ ۝٤
Wa izal qubooru bu`sirat
📖 मराठी अर्थ
४. आणि जेव्हा कबरींना (फाडून) उखडून टाकले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 2-6 — सूरा अल-इन्फितार

2وَإِذَا الْكَوَاكِبُ انتَثَرَتْ
२. आणि जेव्हा तारे झडतील (गळून पडतील)
3وَإِذَا الْبِحَارُ فُجِّرَتْ
३. आणि जेव्हा समुद्र वाहून जातील
4وَإِذَا الْقُبُورُ بُعْثِرَتْ
४. आणि जेव्हा कबरींना (फाडून) उखडून टाकले जाईल
5عَلِمَتْ نَفْسٌ مَّا قَدَّمَتْ وَأَخَّرَتْ
५. त्या वेळी प्रत्येक मनुष्य, त्याने जे काही पुढे पाठविले आणि मागे सोडले (अर्थात आपल्या पुढच्या मागच्या कर्मांना) जाणून घेईल
6يَا أَيُّهَا الْإِنسَانُ مَا غَرَّكَ بِرَبِّكَ الْكَرِيمِ
६. हे मानवा! तुला आपल्या दयाळू पालनकर्त्याबाबत कोणत्या गोष्टीने बहकविले?१
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-इन्फितार 4

सूरा अल-इन्फितार आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. आणि जेव्हा कबरींना (फाडून) उखडून टाकले जाईल

सूरा आयत 4/19 — सूरा अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इन्फितार ऐका, सूरा अल-इन्फितार भाषांतर, सूरा अल-इन्फितार mp3, सूरा अल-इन्फितार pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers