अल-इन्फितार · 3/19
भाषांतर उच्चार — अल-इन्फितार
وَإِذَا الْبِحَارُ فُجِّرَتْ ۝٣
Wa izal bihaaru fujjirat
📖 मराठी अर्थ
३. आणि जेव्हा समुद्र वाहून जातील
🎧 ऐका

📜 आयत 1-5 — अल-इन्फितार

1إِذَا السَّمَاءُ انفَطَرَتْ
१. जेव्हा आकाश विदीर्ण होईल
2وَإِذَا الْكَوَاكِبُ انتَثَرَتْ
२. आणि जेव्हा तारे झडतील (गळून पडतील)
3وَإِذَا الْبِحَارُ فُجِّرَتْ
३. आणि जेव्हा समुद्र वाहून जातील
4وَإِذَا الْقُبُورُ بُعْثِرَتْ
४. आणि जेव्हा कबरींना (फाडून) उखडून टाकले जाईल
5عَلِمَتْ نَفْسٌ مَّا قَدَّمَتْ وَأَخَّرَتْ
५. त्या वेळी प्रत्येक मनुष्य, त्याने जे काही पुढे पाठविले आणि मागे सोडले (अर्थात आपल्या पुढच्या मागच्या कर्मांना) जाणून घेईल
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-इन्फितार 3

सूरा अल-इन्फितार आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. आणि जेव्हा समुद्र वाहून जातील

सूरा आयत 3/19 — अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-इन्फितार ऐका, अल-इन्फितार भाषांतर, अल-इन्फितार mp3, अल-इन्फितार pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers