सूरा अल-इन्फितार अरबी आणि मराठी
सूरा अल-इन्फितार संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (19 आयत — مكية). अल-इन्फितार ऐका, अल-इन्फितार भाषांतर, अल-इन्फितार mp3, अल-इन्फितार pdf.सूरा अल-इन्फितार वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
عَلِمَتْ نَفْسٌ مَّا قَدَّمَتْ وَأَخَّرَتْ ٥
📖 भाषांतर
आयत 5
५. त्या वेळी प्रत्येक मनुष्य, त्याने जे काही पुढे पाठविले आणि मागे सोडले (अर्थात आपल्या पुढच्या मागच्या कर्मांना) जाणून घेईल
يَا أَيُّهَا الْإِنسَانُ مَا غَرَّكَ بِرَبِّكَ الْكَرِيمِ ٦
📖 भाषांतर
आयत 6
६. हे मानवा! तुला आपल्या दयाळू पालनकर्त्याबाबत कोणत्या गोष्टीने बहकविले?१
الَّذِي خَلَقَكَ فَسَوَّاكَ فَعَدَلَكَ ٧
📖 भाषांतर
आयत 7
७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग (सुयोग्यरित्या) व्यवस्थित घडविले
فِي أَيِّ صُورَةٍ مَّا شَاءَ رَكَّبَكَ ٨
📖 भाषांतर
आयत 8
८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले
كَلَّا بَلْ تُكَذِّبُونَ بِالدِّينِ ٩
📖 भाषांतर
आयत 9
९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता
إِنَّ الْأَبْرَارَ لَفِي نَعِيمٍ ١٣
📖 भाषांतर
आयत 13
१३. निःसंशय, नेक - सदाचारी लोक (जन्नतचे ऐषआराम आणि) देणग्यांनी लाभान्वित असतील
وَإِنَّ الْفُجَّارَ لَفِي جَحِيمٍ ١٤
📖 भाषांतर
आयत 14
१४. आणि निश्चितच वाईट (दुराचारी) लोक जहन्नममध्ये असतील
وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ ١٧
📖 भाषांतर
आयत 17
१७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय आहे
ثُمَّ مَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ ١٨
📖 भाषांतर
आयत 18
१८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा (आणि शिक्षेचा) दिवस काय आहे
يَوْمَ لَا تَمْلِكُ نَفْسٌ لِّنَفْسٍ شَيْئًا ۖ وَالْأَمْرُ يَوْمَئِذٍ لِّلَّهِ ١٩
📖 भाषांतर
आयत 19
१९. (तो असा की) ज्या दिवशी कोणी मनुष्य, कोणा माणसाकरिता कसल्याही गोष्टीचा अधिकार बाळगणारा नसेल आणि समस्त आदेश त्या दिवशी अल्लाहचेच असतील
वाचा सूरा अल-इन्फितार मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

