अल-बय्यिना · 2/8
भाषांतर उच्चार — अल-बय्यिना
رَسُولٌ مِّنَ اللَّهِ يَتْلُو صُحُفًا مُّطَهَّرَةً ۝٢
Rasoolum minal laahi yatlu suhufam mutahharah
📖 मराठी अर्थ
२. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा एक पैगंबर, जो पवित्र ग्रंथ वाचून दाखविल
🎧 ऐका

📜 आयत 1-4 — अल-बय्यिना

1لَمْ يَكُنِ الَّذِينَ كَفَرُوا مِنْ أَهْلِ الْكِتَابِ وَالْمُشْرِكِينَ مُنفَكِّينَ حَتَّىٰ تَأْتِيَهُمُ الْبَيِّنَةُ
१. ग्रंथधारकंपैकी इन्कार करणारे आणि अनेकेश्वरवादी लोक आपल्या वर्तनापासून मागे हटणारे नव्हते, जोपर्यंत त्यांच्याजवळ उघड प्रमाण न यावे (आणि ते प्रमाण हे होते की)
2رَسُولٌ مِّنَ اللَّهِ يَتْلُو صُحُفًا مُّطَهَّرَةً
२. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा एक पैगंबर, जो पवित्र ग्रंथ वाचून दाखविल
3فِيهَا كُتُبٌ قَيِّمَةٌ
३. ज्यात उचित व स्पष्ट ईशआदेश असावेत
4وَمَا تَفَرَّقَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ إِلَّا مِن بَعْدِ مَا جَاءَتْهُمُ الْبَيِّنَةُ
४. ग्रंथधारक आपल्याजवळ स्पष्ट प्रमाण येऊन पोहचल्यानंतरच (मतभेदात पडून) विभाजित झाले
अल-बय्यिनाकुराण यादी
8आयत
MedinanRevelation
2आयत

भाषांतर — अल-बय्यिना 2

सूरा अल-बय्यिना आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा एक पैगंबर, जो पवित्र ग्रंथ वाचून दाखविल

सूरा आयत 2/8 — अल-बय्यिना البينة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बय्यिना ऐका, अल-बय्यिना भाषांतर, अल-बय्यिना mp3, अल-बय्यिना pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers