अल-इन्फितार · 7/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-इन्फितार
الَّذِي خَلَقَكَ فَسَوَّاكَ فَعَدَلَكَ ۝٧
Allazee khalaqaka fasaw waaka fa`adalak
📖 मराठी अर्थ
७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग (सुयोग्यरित्या) व्यवस्थित घडविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 5-9 — सूरा अल-इन्फितार

5عَلِمَتْ نَفْسٌ مَّا قَدَّمَتْ وَأَخَّرَتْ
५. त्या वेळी प्रत्येक मनुष्य, त्याने जे काही पुढे पाठविले आणि मागे सोडले (अर्थात आपल्या पुढच्या मागच्या कर्मांना) जाणून घेईल
6يَا أَيُّهَا الْإِنسَانُ مَا غَرَّكَ بِرَبِّكَ الْكَرِيمِ
६. हे मानवा! तुला आपल्या दयाळू पालनकर्त्याबाबत कोणत्या गोष्टीने बहकविले?१
7الَّذِي خَلَقَكَ فَسَوَّاكَ فَعَدَلَكَ
७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग (सुयोग्यरित्या) व्यवस्थित घडविले
8فِي أَيِّ صُورَةٍ مَّا شَاءَ رَكَّبَكَ
८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले
9كَلَّا بَلْ تُكَذِّبُونَ بِالدِّينِ
९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अल-इन्फितार 7

सूरा अल-इन्फितार आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग…

सूरा आयत 7/19 — सूरा अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इन्फितार ऐका, सूरा अल-इन्फितार भाषांतर, सूरा अल-इन्फितार mp3, सूरा अल-इन्फितार pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers