अल-इन्फितार · 16/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-इन्फितार
وَمَا هُمْ عَنْهَا بِغَائِبِينَ ۝١٦
Wa maa hum `anhaa bighaaa `ibeen
📖 मराठी अर्थ
१६. ते तिच्यातून कधीही गायब होऊ शकणार नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 14-18 — सूरा अल-इन्फितार

14وَإِنَّ الْفُجَّارَ لَفِي جَحِيمٍ
१४. आणि निश्चितच वाईट (दुराचारी) लोक जहन्नममध्ये असतील
15يَصْلَوْنَهَا يَوْمَ الدِّينِ
१५. मोबदल्याच्या दिवशी तिच्यात प्रवेश करतील
16وَمَا هُمْ عَنْهَا بِغَائِبِينَ
१६. ते तिच्यातून कधीही गायब होऊ शकणार नाहीत
17وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ
१७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय आहे
18ثُمَّ مَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ
१८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा (आणि शिक्षेचा) दिवस काय आहे
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अल-इन्फितार 16

सूरा अल-इन्फितार आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. ते तिच्यातून कधीही गायब होऊ शकणार नाहीत

सूरा आयत 16/19 — सूरा अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इन्फितार ऐका, सूरा अल-इन्फितार भाषांतर, सूरा अल-इन्फितार mp3, सूरा अल-इन्फितार pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers