अल-इन्फितार · 8/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-इन्फितार
فِي أَيِّ صُورَةٍ مَّا شَاءَ رَكَّبَكَ ۝٨
Feee ayye sooratim maa shaaa`a rakkabak
📖 मराठी अर्थ
८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अल-इन्फितार

6يَا أَيُّهَا الْإِنسَانُ مَا غَرَّكَ بِرَبِّكَ الْكَرِيمِ
६. हे मानवा! तुला आपल्या दयाळू पालनकर्त्याबाबत कोणत्या गोष्टीने बहकविले?१
7الَّذِي خَلَقَكَ فَسَوَّاكَ فَعَدَلَكَ
७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग (सुयोग्यरित्या) व्यवस्थित घडविले
8فِي أَيِّ صُورَةٍ مَّا شَاءَ رَكَّبَكَ
८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले
9كَلَّا بَلْ تُكَذِّبُونَ بِالدِّينِ
९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता
10وَإِنَّ عَلَيْكُمْ لَحَافِظِينَ
१०. निःसंशय, तुमच्यावर रक्षक (पहारेकरी)
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-इन्फितार 8

सूरा अल-इन्फितार आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले

सूरा आयत 8/19 — सूरा अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इन्फितार ऐका, सूरा अल-इन्फितार भाषांतर, सूरा अल-इन्फितार mp3, सूरा अल-इन्फितार pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers