अल-इन्फितार · 17/19
भाषांतर उच्चार — अल-इन्फितार
وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ ۝١٧
Wa maaa adraaka maa Yawmud Deen
📖 मराठी अर्थ
१७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय आहे
🎧 ऐका

📜 आयत 15-19 — अल-इन्फितार

15يَصْلَوْنَهَا يَوْمَ الدِّينِ
१५. मोबदल्याच्या दिवशी तिच्यात प्रवेश करतील
16وَمَا هُمْ عَنْهَا بِغَائِبِينَ
१६. ते तिच्यातून कधीही गायब होऊ शकणार नाहीत
17وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ
१७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय आहे
18ثُمَّ مَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ
१८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा (आणि शिक्षेचा) दिवस काय आहे
19يَوْمَ لَا تَمْلِكُ نَفْسٌ لِّنَفْسٍ شَيْئًا ۖ وَالْأَمْرُ يَوْمَئِذٍ لِّلَّهِ
१९. (तो असा की) ज्या दिवशी कोणी मनुष्य, कोणा माणसाकरिता कसल्याही गोष्टीचा अधिकार बाळगणारा नसेल आणि समस्त आदेश त्या दिवशी अल्लाहचेच असतील
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अल-इन्फितार 17

सूरा अल-इन्फितार आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय…

सूरा आयत 17/19 — अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-इन्फितार ऐका, अल-इन्फितार भाषांतर, अल-इन्फितार mp3, अल-इन्फितार pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers