अल-इन्फितार · 10/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-इन्फितार
وَإِنَّ عَلَيْكُمْ لَحَافِظِينَ ۝١٠
Wa inna `alaikum lahaa fizeen
📖 मराठी अर्थ
१०. निःसंशय, तुमच्यावर रक्षक (पहारेकरी)

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 8-12 — सूरा अल-इन्फितार

8فِي أَيِّ صُورَةٍ مَّا شَاءَ رَكَّبَكَ
८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले
9كَلَّا بَلْ تُكَذِّبُونَ بِالدِّينِ
९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता
10وَإِنَّ عَلَيْكُمْ لَحَافِظِينَ
१०. निःसंशय, तुमच्यावर रक्षक (पहारेकरी)
11كِرَامًا كَاتِبِينَ
११. सन्मानित लिहिणारे नियुक्त आहेत
12يَعْلَمُونَ مَا تَفْعَلُونَ
१२. जे काही तुम्ही करता, ते जाणतात
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-इन्फितार 10

सूरा अल-इन्फितार आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. निःसंशय, तुमच्यावर रक्षक (पहारेकरी)

सूरा आयत 10/19 — सूरा अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इन्फितार ऐका, सूरा अल-इन्फितार भाषांतर, सूरा अल-इन्फितार mp3, सूरा अल-इन्फितार pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers