अल-इन्फितार · 18/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-इन्फितार
ثُمَّ مَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ ۝١٨
Summa maaa adraaka maa Yawmud Deen
📖 मराठी अर्थ
१८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा (आणि शिक्षेचा) दिवस काय आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 16-19 — सूरा अल-इन्फितार

16وَمَا هُمْ عَنْهَا بِغَائِبِينَ
१६. ते तिच्यातून कधीही गायब होऊ शकणार नाहीत
17وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ
१७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय आहे
18ثُمَّ مَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الدِّينِ
१८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा (आणि शिक्षेचा) दिवस काय आहे
19يَوْمَ لَا تَمْلِكُ نَفْسٌ لِّنَفْسٍ شَيْئًا ۖ وَالْأَمْرُ يَوْمَئِذٍ لِّلَّهِ
१९. (तो असा की) ज्या दिवशी कोणी मनुष्य, कोणा माणसाकरिता कसल्याही गोष्टीचा अधिकार बाळगणारा नसेल आणि समस्त आदेश त्या दिवशी अल्लाहचेच असतील
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अल-इन्फितार 18

सूरा अल-इन्फितार आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा…

सूरा आयत 18/19 — सूरा अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इन्फितार ऐका, सूरा अल-इन्फितार भाषांतर, सूरा अल-इन्फितार mp3, सूरा अल-इन्फितार pdf. आयत 16–19. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers