अल-इन्फितार · 13/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-इन्फितार
إِنَّ الْأَبْرَارَ لَفِي نَعِيمٍ ۝١٣
Innal abraara lafee na`eem
📖 मराठी अर्थ
१३. निःसंशय, नेक - सदाचारी लोक (जन्नतचे ऐषआराम आणि) देणग्यांनी लाभान्वित असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 11-15 — सूरा अल-इन्फितार

11كِرَامًا كَاتِبِينَ
११. सन्मानित लिहिणारे नियुक्त आहेत
12يَعْلَمُونَ مَا تَفْعَلُونَ
१२. जे काही तुम्ही करता, ते जाणतात
13إِنَّ الْأَبْرَارَ لَفِي نَعِيمٍ
१३. निःसंशय, नेक - सदाचारी लोक (जन्नतचे ऐषआराम आणि) देणग्यांनी लाभान्वित असतील
14وَإِنَّ الْفُجَّارَ لَفِي جَحِيمٍ
१४. आणि निश्चितच वाईट (दुराचारी) लोक जहन्नममध्ये असतील
15يَصْلَوْنَهَا يَوْمَ الدِّينِ
१५. मोबदल्याच्या दिवशी तिच्यात प्रवेश करतील
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अल-इन्फितार 13

सूरा अल-इन्फितार आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. निःसंशय, नेक - सदाचारी लोक (जन्नतचे ऐषआराम आणि) देणग्यांनी…

सूरा आयत 13/19 — सूरा अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इन्फितार ऐका, सूरा अल-इन्फितार भाषांतर, सूरा अल-इन्फितार mp3, सूरा अल-इन्फितार pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers