अल-इन्फितार · 9/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-इन्फितार
كَلَّا بَلْ تُكَذِّبُونَ بِالدِّينِ ۝٩
Kalla bal tukazziboona bid deen
📖 मराठी अर्थ
९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 7-11 — सूरा अल-इन्फितार

7الَّذِي خَلَقَكَ فَسَوَّاكَ فَعَدَلَكَ
७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग (सुयोग्यरित्या) व्यवस्थित घडविले
8فِي أَيِّ صُورَةٍ مَّا شَاءَ رَكَّبَكَ
८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले
9كَلَّا بَلْ تُكَذِّبُونَ بِالدِّينِ
९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता
10وَإِنَّ عَلَيْكُمْ لَحَافِظِينَ
१०. निःसंशय, तुमच्यावर रक्षक (पहारेकरी)
11كِرَامًا كَاتِبِينَ
११. सन्मानित लिहिणारे नियुक्त आहेत
अल-इन्फितारकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-इन्फितार 9

सूरा अल-इन्फितार आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला…

सूरा आयत 9/19 — सूरा अल-इन्फितार الإنفطار (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इन्फितार ऐका, सूरा अल-इन्फितार भाषांतर, सूरा अल-इन्फितार mp3, सूरा अल-इन्फितार pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers