ताहा · 30/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
هَارُونَ أَخِي ۝٣٠
Haaroona akhee
📖 मराठी अर्थ
३०. (अर्थात) माझा भाऊ हारूनला

🎧 ऐका


📜 आयत 28-32 — सूरा ताहा

28يَفْقَهُوا قَوْلِي
२८. यासाठी की लोकांनी माझे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकावे
29وَاجْعَل لِّي وَزِيرًا مِّنْ أَهْلِي
२९. आणि माझा वजीर माझ्या कुटुंबीयांपैकी बनव
30هَارُونَ أَخِي
३०. (अर्थात) माझा भाऊ हारूनला
31اشْدُدْ بِهِ أَزْرِي
३१. तू त्याच्याद्वारे माझी कंबर मजबूत कर
32وَأَشْرِكْهُ فِي أَمْرِي
३२. आणि त्याला माझ्या कार्यात सहाय्यक बनव
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
30आयत

भाषांतर — ताहा 30

सूरा ताहा आयत 30 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३०. (अर्थात) माझा भाऊ हारूनला

सूरा आयत 30/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 28–32. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers