अश-शुअरा · 178/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ ۝١٧٨
Innee lakum Rasoolun ameen
📖 मराठी अर्थ
१७८. मी तुमच्याकडे विश्वस्त पैगंबर आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 176-180 — सूरा अश-शुअरा

176كَذَّبَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ الْمُرْسَلِينَ
१७६. एयकावाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
177إِذْ قَالَ لَهُمْ شُعَيْبٌ أَلَا تَتَّقُونَ
१७७. जेव्हा (पैगंबर) शुऐब त्यांना म्हणाले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत
178إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१७८. मी तुमच्याकडे विश्वस्त पैगंबर आहे
179فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१७९. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा, आणि माझे आज्ञापालन करा
180وَمَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ الْعَالَمِينَ
१८०. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याची अपेक्षा करीत नाही. माझ्या मोबदल्याची जबाबदारी तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्यार आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
178आयत

भाषांतर — अश-शुअरा 178

सूरा अश-शुअरा आयत 178 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७८. मी तुमच्याकडे विश्वस्त पैगंबर आहे

सूरा आयत 178/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 176–180. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers