अश-शुअरा · 193/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
نَزَلَ بِهِ الرُّوحُ الْأَمِينُ ۝١٩٣
Nazala bihir Roohul Ameen
📖 मराठी अर्थ
१९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 191-195 — सूरा अश-शुअरा

191وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१९१. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे
192وَإِنَّهُ لَتَنزِيلُ رَبِّ الْعَالَمِينَ
१९२. आणि निःसंशय हा (कुरआन) सर्व विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केला आहे
193نَزَلَ بِهِ الرُّوحُ الْأَمِينُ
१९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे
194عَلَىٰ قَلْبِكَ لِتَكُونَ مِنَ الْمُنذِرِينَ
१९४. तुमच्या हृदयावर (अवतरला आहे) यासाठी की तुम्ही (लोकांना) खबरदार करणाऱ्यांपैकी व्हावे
195بِلِسَانٍ عَرَبِيٍّ مُّبِينٍ
१९५. स्पष्ट अरबी भाषेत आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
193आयत

भाषांतर — अश-शुअरा 193

सूरा अश-शुअरा आयत 193 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे

सूरा आयत 193/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 191–195. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers