अश-शुअरा · 194/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
عَلَىٰ قَلْبِكَ لِتَكُونَ مِنَ الْمُنذِرِينَ ۝١٩٤
Alaa qalbika litakoona minal munzireen
📖 मराठी अर्थ
१९४. तुमच्या हृदयावर (अवतरला आहे) यासाठी की तुम्ही (लोकांना) खबरदार करणाऱ्यांपैकी व्हावे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 192-196 — सूरा अश-शुअरा

192وَإِنَّهُ لَتَنزِيلُ رَبِّ الْعَالَمِينَ
१९२. आणि निःसंशय हा (कुरआन) सर्व विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केला आहे
193نَزَلَ بِهِ الرُّوحُ الْأَمِينُ
१९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे
194عَلَىٰ قَلْبِكَ لِتَكُونَ مِنَ الْمُنذِرِينَ
१९४. तुमच्या हृदयावर (अवतरला आहे) यासाठी की तुम्ही (लोकांना) खबरदार करणाऱ्यांपैकी व्हावे
195بِلِسَانٍ عَرَبِيٍّ مُّبِينٍ
१९५. स्पष्ट अरबी भाषेत आहे
196وَإِنَّهُ لَفِي زُبُرِ الْأَوَّلِينَ
१९६. आणि पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांच्या ग्रंथांमध्येही या (कुरआन) ची चर्चा आहे.१
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
194आयत

भाषांतर — अश-शुअरा 194

सूरा अश-शुअरा आयत 194 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९४. तुमच्या हृदयावर (अवतरला आहे) यासाठी की तुम्ही (लोकांना) खबरदार…

सूरा आयत 194/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 192–196. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers