अश-शुअरा · 195/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
بِلِسَانٍ عَرَبِيٍّ مُّبِينٍ ۝١٩٥
Bilisaanin `Arabiyyim mubeen
📖 मराठी अर्थ
१९५. स्पष्ट अरबी भाषेत आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 193-197 — सूरा अश-शुअरा

193نَزَلَ بِهِ الرُّوحُ الْأَمِينُ
१९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे
194عَلَىٰ قَلْبِكَ لِتَكُونَ مِنَ الْمُنذِرِينَ
१९४. तुमच्या हृदयावर (अवतरला आहे) यासाठी की तुम्ही (लोकांना) खबरदार करणाऱ्यांपैकी व्हावे
195بِلِسَانٍ عَرَبِيٍّ مُّبِينٍ
१९५. स्पष्ट अरबी भाषेत आहे
196وَإِنَّهُ لَفِي زُبُرِ الْأَوَّلِينَ
१९६. आणि पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांच्या ग्रंथांमध्येही या (कुरआन) ची चर्चा आहे.१
197أَوَلَمْ يَكُن لَّهُمْ آيَةً أَن يَعْلَمَهُ عُلَمَاءُ بَنِي إِسْرَائِيلَ
१९७. काय त्यांच्यासाठी ही निशाणी पुरेशी नाही की (कुरआनच्या सत्यतेला) इस्राईलच्या संततीचे विद्वानही जाणतात
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
195आयत

भाषांतर — अश-शुअरा 195

सूरा अश-शुअरा आयत 195 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९५. स्पष्ट अरबी भाषेत आहे

सूरा आयत 195/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 193–197. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Friday, October 2, 2026

Don't forget us in your sincere prayers