अल-कसस · 23/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
وَلَمَّا وَرَدَ مَاءَ مَدْيَنَ وَجَدَ عَلَيْهِ أُمَّةً مِّنَ النَّاسِ يَسْقُونَ وَوَجَدَ مِن دُونِهِمُ امْرَأَتَيْنِ تَذُودَانِ ۖ قَالَ مَا خَطْبُكُمَا ۖ قَالَتَا لَا نَسْقِي حَتَّىٰ يُصْدِرَ الرِّعَاءُ ۖ وَأَبُونَا شَيْخٌ كَبِيرٌ ۝٢٣
Wa lammaa warada maaa`a Madyana wajada `alaihi ummatam minannaasi yasqoona wa wajada min doonihimum ra ataini tazoodaani qaala maa khatubkumaa qaalataa laa nasqee hataa yusdirar ri`aaa`u wa aboonaa shaikhun kabeer
📖 मराठी अर्थ
२३. आणि मदयन येथे जेव्हा पाण्याच्या ठिकाणी पोहचले तेव्हा पाहिले की लोकांचा एक समूह तिथे पाणी पाजत आहे आणि दोन स्त्रिया एका बाजूला (आपल्या जनावरांना) रोखून उभ्या असलेल्या दिसल्या. विचारले की तुमची काय समस्या आहे? त्या म्हणाल्या की जोपर्यंत हे गुराखी परतून जात नाहीत, आम्ही तोपर्यंत पाणी पाजू शकत नाही आणि आमचे पिता फार म्हातारे आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 21-25 — सूरा अल-कसस

21فَخَرَجَ مِنْهَا خَائِفًا يَتَرَقَّبُ ۖ قَالَ رَبِّ نَجِّنِي مِنَ الْقَوْمِ الظَّالِمِينَ
२१. यास्तव मूसा भयभीत होऊन सावधपणे तेथून निघाले. म्हणाले, हे पालनकर्त्या! मला अत्याचारी समूहापासून वाचव
22وَلَمَّا تَوَجَّهَ تِلْقَاءَ مَدْيَنَ قَالَ عَسَىٰ رَبِّي أَن يَهْدِيَنِي سَوَاءَ السَّبِيلِ
२२. आणि जेव्हा मदयनकडे जाऊ लागले तेव्हा म्हणाले, माझा विश्वास आहे की माझा पालनकर्ता मला सरळ मार्ग दाखविल
23وَلَمَّا وَرَدَ مَاءَ مَدْيَنَ وَجَدَ عَلَيْهِ أُمَّةً مِّنَ النَّاسِ يَسْقُونَ وَوَجَدَ مِن دُونِهِمُ امْرَأَتَيْنِ تَذُودَانِ ۖ قَالَ مَا خَطْبُكُمَا ۖ قَالَتَا لَا نَسْقِي حَتَّىٰ يُصْدِرَ الرِّعَاءُ ۖ وَأَبُونَا شَيْخٌ كَبِيرٌ
२३. आणि मदयन येथे जेव्हा पाण्याच्या ठिकाणी पोहचले तेव्हा पाहिले की लोकांचा एक समूह तिथे पाणी पाजत आहे आणि दोन स्त्रिया एका बाजूला (आपल्या जनावरांना) रोखून उभ्या असलेल्या दिसल्या. विचारले की तुमची काय समस्या आहे? त्या म्हणाल्या की जोपर्यंत हे गुराखी परतून जात नाहीत, आम्ही तोपर्यंत पाणी पाजू शकत नाही आणि आमचे पिता फार म्हातारे आहेत
24فَسَقَىٰ لَهُمَا ثُمَّ تَوَلَّىٰ إِلَى الظِّلِّ فَقَالَ رَبِّ إِنِّي لِمَا أَنزَلْتَ إِلَيَّ مِنْ خَيْرٍ فَقِيرٌ
२४. यास्तव त्यांनी स्वतः(मुसा) त्या (जनावरां) ना पाणी पाजले, मग सावलीकडे चालत गेले आणि म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! तू जे काही मांगल्या माझ्यावर अवतरित करशील, मी त्याचा गरजवंत आहे
25فَجَاءَتْهُ إِحْدَاهُمَا تَمْشِي عَلَى اسْتِحْيَاءٍ قَالَتْ إِنَّ أَبِي يَدْعُوكَ لِيَجْزِيَكَ أَجْرَ مَا سَقَيْتَ لَنَا ۚ فَلَمَّا جَاءَهُ وَقَصَّ عَلَيْهِ الْقَصَصَ قَالَ لَا تَخَفْ ۖ نَجَوْتَ مِنَ الْقَوْمِ الظَّالِمِينَ
२५. इतक्यात त्या दोघींपैकी एक त्यांच्याकडे लाजत लाजत आली आणि म्हणाली की माझे पिता तुम्हाला बोलवित आहेत, यासाठी की तुम्ही जे आमच्या जनावरांना पाणी पाजले आहे, त्याचा मोबदला द्यावा. जेव्हा (हजरत मूसा) त्यांच्याजवळ पोहचले आणि त्यांना आपली सर्व कथा ऐकविली, तेव्हा ते (पिता) म्हणाले, आता भय बाळगू नका. तुम्ही अत्याचारी लोकांपासून मुक्ती प्राप्त केली
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अल-कसस 23

सूरा अल-कसस आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. आणि मदयन येथे जेव्हा पाण्याच्या ठिकाणी पोहचले तेव्हा पाहिले…

सूरा आयत 23/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers