अल-कसस · 4/88
भाषांतर उच्चार — अल-कसस
إِنَّ فِرْعَوْنَ عَلَا فِي الْأَرْضِ وَجَعَلَ أَهْلَهَا شِيَعًا يَسْتَضْعِفُ طَائِفَةً مِّنْهُمْ يُذَبِّحُ أَبْنَاءَهُمْ وَيَسْتَحْيِي نِسَاءَهُمْ ۚ إِنَّهُ كَانَ مِنَ الْمُفْسِدِينَ ۝٤
Inna Fir`awna `alaa fil ardi wa ja`ala ahlahaa shiya`ai yastad`ifu taaa`ifatam minhum yuzabbihu abnaaa`ahum wa yastahyee nisaaa`ahum; innahoo kaana minal mufsideen
📖 मराठी अर्थ
४. निःसंशय, फिरऔनने धरतीवर उत्पात (फसाद) माजिवला होता, आणि तिथल्या लोकांचा (एक एक) गट बनविला होता. त्यांच्या एका गटाला दुर्बल बनवून ठेवले होते. त्यांच्या लहान मुलांना तर मारून टाकत असे आणि मुलींना जिवंत सोडून देत असे. निःसंशय तो मोठा दुराचारी (व दुष्ट) होता
🎧 ऐका

📜 आयत 2-6 — अल-कसस

2تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ الْمُبِينِ
२. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत
3نَتْلُو عَلَيْكَ مِن نَّبَإِ مُوسَىٰ وَفِرْعَوْنَ بِالْحَقِّ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ
३. आम्ही तुमच्यासमोर मूसा आणि फिरऔनची सत्य घटना वर्णन करतो अशा लोकांकरिता, जे ईमान राखतात
4إِنَّ فِرْعَوْنَ عَلَا فِي الْأَرْضِ وَجَعَلَ أَهْلَهَا شِيَعًا يَسْتَضْعِفُ طَائِفَةً مِّنْهُمْ يُذَبِّحُ أَبْنَاءَهُمْ وَيَسْتَحْيِي نِسَاءَهُمْ ۚ إِنَّهُ كَانَ مِنَ الْمُفْسِدِينَ
४. निःसंशय, फिरऔनने धरतीवर उत्पात (फसाद) माजिवला होता, आणि तिथल्या लोकांचा (एक एक) गट बनविला होता. त्यांच्या एका गटाला दुर्बल बनवून ठेवले होते. त्यांच्या लहान मुलांना तर मारून टाकत असे आणि मुलींना जिवंत सोडून देत असे. निःसंशय तो मोठा दुराचारी (व दुष्ट) होता
5وَنُرِيدُ أَن نَّمُنَّ عَلَى الَّذِينَ اسْتُضْعِفُوا فِي الْأَرْضِ وَنَجْعَلَهُمْ أَئِمَّةً وَنَجْعَلَهُمُ الْوَارِثِينَ
५. आणि मग आम्ही इच्छिले की त्यांच्यावर दया करावी, ज्यांना धरतीवर अतिशय दुर्बल केले गेले होते आणि आम्ही त्यांनाच प्रमुख आणि (धरतीचा) वारस बनवावे
6وَنُمَكِّنَ لَهُمْ فِي الْأَرْضِ وَنُرِيَ فِرْعَوْنَ وَهَامَانَ وَجُنُودَهُمَا مِنْهُم مَّا كَانُوا يَحْذَرُونَ
६. आणि हेही की त्यांन धरतीवर शक्ती-सामर्थ्य व सत्ताधिकार प्रदान करावा आणि फिरऔन आणि हामान व त्यांच्या सैन्यांना ते दाखवावे, ज्यापासून ते भयभीत आहेत
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-कसस 4

सूरा अल-कसस आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. निःसंशय, फिरऔनने धरतीवर उत्पात (फसाद) माजिवला होता, आणि तिथल्या…

सूरा आयत 4/88 — अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कसस ऐका, अल-कसस भाषांतर, अल-कसस mp3, अल-कसस pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers