अस-साफ्फात · 24/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَقِفُوهُمْ ۖ إِنَّهُم مَّسْئُولُونَ ۝٢٤
Wa qifoohum innahum mas`ooloon
📖 मराठी अर्थ
२४. आणि त्यांना थांबवून घ्या (यासाठी) की त्यांना आवश्यक प्रश्न विचारले जाणार आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 22-26 — सूरा अस-साफ्फात

22۞ احْشُرُوا الَّذِينَ ظَلَمُوا وَأَزْوَاجَهُمْ وَمَا كَانُوا يَعْبُدُونَ
२२. अत्याचारींना आणि त्यांच्या साथीदारांना आणि ज्यांची ज्यांची ते (अल्लाहखेरीज) उपासना करीत होते
23مِن دُونِ اللَّهِ فَاهْدُوهُمْ إِلَىٰ صِرَاطِ الْجَحِيمِ
२३. (त्या सर्वांना) एकत्र करून, त्यांना जहन्नमचा मार्ग दाखवा
24وَقِفُوهُمْ ۖ إِنَّهُم مَّسْئُولُونَ
२४. आणि त्यांना थांबवून घ्या (यासाठी) की त्यांना आवश्यक प्रश्न विचारले जाणार आहेत
25مَا لَكُمْ لَا تَنَاصَرُونَ
२५. (या वेळी) तुम्ही एकमेकांची मदत करीत नाहीत, याला कारण काय
26بَلْ هُمُ الْيَوْمَ مُسْتَسْلِمُونَ
२६. किंबहुना ते (सर्वजण) आज आज्ञाधारक बनले आहेत
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — अस-साफ्फात 24

सूरा अस-साफ्फात आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. आणि त्यांना थांबवून घ्या (यासाठी) की त्यांना आवश्यक प्रश्न…

सूरा आयत 24/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers