अस-साफ्फात · 3/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَالتَّالِيَاتِ ذِكْرًا ۝٣
Fattaaliyaati Zikra
📖 मराठी अर्थ
३. मग अल्लाहचा पाठ करणाऱ्यांची

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अस-साफ्फात

1وَالصَّافَّاتِ صَفًّا
१. शपथ आहे पंक्तिबद्ध होणाऱ्यां (फरिश्त्यां) ची
2فَالزَّاجِرَاتِ زَجْرًا
२. मग पूर्णतः दरडाविणाऱ्यांची
3فَالتَّالِيَاتِ ذِكْرًا
३. मग अल्लाहचा पाठ करणाऱ्यांची
4إِنَّ إِلَٰهَكُمْ لَوَاحِدٌ
४. निःसंशय, तुम्हा सर्वांचा उपास्य (माबूद) एकच आहे
5رَّبُّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا وَرَبُّ الْمَشَارِقِ
५. आकाशांच्या आणि धरतीच्या आणि त्यांच्या दरम्यानच्या सर्व वस्तूंचा आणि समस्त पूर्व दिशांचा तोच स्वामी आहे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अस-साफ्फात 3

सूरा अस-साफ्फात आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. मग अल्लाहचा पाठ करणाऱ्यांची

सूरा आयत 3/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers