अद-दुखान · 53/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
يَلْبَسُونَ مِن سُندُسٍ وَإِسْتَبْرَقٍ مُّتَقَابِلِينَ ۝٥٣
Yalbasoona min sundusinw wa istbraqim mutaqaabileen
📖 मराठी अर्थ
५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील

🎧 ऐका


📜 आयत 51-55 — सूरा अद-दुखान

51إِنَّ الْمُتَّقِينَ فِي مَقَامٍ أَمِينٍ
५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील
52فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये
53يَلْبَسُونَ مِن سُندُسٍ وَإِسْتَبْرَقٍ مُّتَقَابِلِينَ
५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील
54كَذَٰلِكَ وَزَوَّجْنَاهُم بِحُورٍ عِينٍ
५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ
55يَدْعُونَ فِيهَا بِكُلِّ فَاكِهَةٍ آمِنِينَ
५५. निर्भयतापूर्वक तिथे प्रत्येक प्रकारच्या मेव्याची मागणी करतील
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
53आयत

भाषांतर — अद-दुखान 53

सूरा अद-दुखान आयत 53 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील

सूरा आयत 53/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 51–55. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers