अद-दुखान · 54/59
भाषांतर उच्चार — अद-दुखान
كَذَٰلِكَ وَزَوَّجْنَاهُم بِحُورٍ عِينٍ ۝٥٤
Kazaalika wa zawwajnaahum bihoorin `een
📖 मराठी अर्थ
५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ
🎧 ऐका

📜 आयत 52-56 — अद-दुखान

52فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये
53يَلْبَسُونَ مِن سُندُسٍ وَإِسْتَبْرَقٍ مُّتَقَابِلِينَ
५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील
54كَذَٰلِكَ وَزَوَّجْنَاهُم بِحُورٍ عِينٍ
५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ
55يَدْعُونَ فِيهَا بِكُلِّ فَاكِهَةٍ آمِنِينَ
५५. निर्भयतापूर्वक तिथे प्रत्येक प्रकारच्या मेव्याची मागणी करतील
56لَا يَذُوقُونَ فِيهَا الْمَوْتَ إِلَّا الْمَوْتَةَ الْأُولَىٰ ۖ وَوَقَاهُمْ عَذَابَ الْجَحِيمِ
५६. तिथे ते मृत्युचा स्वाद चाखणार नाहीत, पहिल्या मृत्युखेरीज (जो जगात घडला) त्यांना अल्लाहने जहन्नमच्या (भयंकर) शिक्षा - यातने (अज़ाब) पासून वाचविले
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
54आयत

भाषांतर — अद-दुखान 54

सूरा अद-दुखान आयत 54 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी…

सूरा आयत 54/59 — अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुखान ऐका, अद-दुखान भाषांतर, अद-दुखान mp3, अद-दुखान pdf. आयत 52–56. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers