अद-दुखान · 52/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ ۝٥٢
Fee jannaatinw wa `uyoon
📖 मराठी अर्थ
५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 50-54 — सूरा अद-दुखान

50إِنَّ هَٰذَا مَا كُنتُم بِهِ تَمْتَرُونَ
५०. हीच ती गोष्ट होय, जिच्याबाबत तुम्ही शंका करीत असत
51إِنَّ الْمُتَّقِينَ فِي مَقَامٍ أَمِينٍ
५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील
52فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये
53يَلْبَسُونَ مِن سُندُسٍ وَإِسْتَبْرَقٍ مُّتَقَابِلِينَ
५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील
54كَذَٰلِكَ وَزَوَّجْنَاهُم بِحُورٍ عِينٍ
५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
52आयत

भाषांतर — अद-दुखान 52

सूरा अद-दुखान आयत 52 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये

सूरा आयत 52/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 50–54. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers