काफ · 18/45
भाषांतर उच्चार — सूरा काफ
مَّا يَلْفِظُ مِن قَوْلٍ إِلَّا لَدَيْهِ رَقِيبٌ عَتِيدٌ ۝١٨
Maa yalfizu min qawlin illaa ladaihi raqeebun `ateed
📖 मराठी अर्थ
१८. (मनुष्य) तोंडाने एखादा शब्द काढत नाही तोच त्याच्याजवळ रक्षक (पहारेकरी) तयार आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 16-20 — सूरा काफ

16وَلَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ وَنَعْلَمُ مَا تُوَسْوِسُ بِهِ نَفْسُهُ ۖ وَنَحْنُ أَقْرَبُ إِلَيْهِ مِنْ حَبْلِ الْوَرِيدِ
१६. आम्ही माणसाला निर्माण केले आहे आणि त्याच्या मनात जे विचार निर्माण होतात आम्ही त्यांना जाणतो,१ आणि आम्ही त्याच्या मुख्य शिरे (प्राण नाडी) पेक्षाही अधिक त्याच्या समीप आहोत
17إِذْ يَتَلَقَّى الْمُتَلَقِّيَانِ عَنِ الْيَمِينِ وَعَنِ الشِّمَالِ قَعِيدٌ
१७. जेव्हा दोन (नोंद) घेणारे जे घेतात, एक उजव्या बाजूला, आणि दुसरा डाव्या बाजूला बसला आहे
18مَّا يَلْفِظُ مِن قَوْلٍ إِلَّا لَدَيْهِ رَقِيبٌ عَتِيدٌ
१८. (मनुष्य) तोंडाने एखादा शब्द काढत नाही तोच त्याच्याजवळ रक्षक (पहारेकरी) तयार आहे
19وَجَاءَتْ سَكْرَةُ الْمَوْتِ بِالْحَقِّ ۖ ذَٰلِكَ مَا كُنتَ مِنْهُ تَحِيدُ
१९. आणि मृत्युची मुर्छा सत्यासह येऊन पोहचली, हीच ती गोष्ट होय, जिच्यापासून तू पळ काढत होतास
20وَنُفِخَ فِي الصُّورِ ۚ ذَٰلِكَ يَوْمُ الْوَعِيدِ
२०. आणि सूर फुंकला जाईल अज़ाब (शिक्षा-यातने) च्या वायद्याचा दिवस हाच आहे
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — काफ 18

सूरा काफ आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. (मनुष्य) तोंडाने एखादा शब्द काढत नाही तोच त्याच्याजवळ रक्षक…

सूरा आयत 18/45 — सूरा काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा काफ ऐका, सूरा काफ भाषांतर, सूरा काफ mp3, सूरा काफ pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers