अज-झारियात · 3/60
भाषांतर उच्चार — सूरा अज-झारियात
فَالْجَارِيَاتِ يُسْرًا ۝٣
Faljaariyaati yusraa
📖 मराठी अर्थ
३. मग धीम्या गतीने चालणाऱ्यांची

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अज-झारियात

1وَالذَّارِيَاتِ ذَرْوًا
१. शपथ आहे उडवून विखुरणाऱ्यां (वाऱ्यां) ची
2فَالْحَامِلَاتِ وِقْرًا
२. मग ओझे उचलणाऱ्यांची
3فَالْجَارِيَاتِ يُسْرًا
३. मग धीम्या गतीने चालणाऱ्यांची
4فَالْمُقَسِّمَاتِ أَمْرًا
४. मग कामाची वाटणी करणाऱ्यांची
5إِنَّمَا تُوعَدُونَ لَصَادِقٌ
५. निःसंशय, तुम्हाला जे वायदे दिले जातात (ते सर्व) खरे आहेत
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अज-झारियात 3

सूरा अज-झारियात आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. मग धीम्या गतीने चालणाऱ्यांची

सूरा आयत 3/60 — सूरा अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अज-झारियात ऐका, सूरा अज-झारियात भाषांतर, सूरा अज-झारियात mp3, सूरा अज-झारियात pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers