अत-तूर · 9/49
भाषांतर उच्चार — सूरा अत-तूर
يَوْمَ تَمُورُ السَّمَاءُ مَوْرًا ۝٩
Yawma tamoorus samaaa`u mawraa
📖 मराठी अर्थ
९. ज्या दिवशी आकाश थरथरु लागेल

🎧 ऐका


📜 आयत 7-11 — सूरा अत-तूर

7إِنَّ عَذَابَ رَبِّكَ لَوَاقِعٌ
७. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याचा प्रकोप होईलच
8مَّا لَهُ مِن دَافِعٍ
८. त्याला कोणी रोखणारा नाही
9يَوْمَ تَمُورُ السَّمَاءُ مَوْرًا
९. ज्या दिवशी आकाश थरथरु लागेल
10وَتَسِيرُ الْجِبَالُ سَيْرًا
१०. आणि पर्वत चालायला लागतील
11فَوَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
११. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा सर्वनाश आहे
अत-तूरकुराण यादी
49आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अत-तूर 9

सूरा अत-तूर आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. ज्या दिवशी आकाश थरथरु लागेल

सूरा आयत 9/49 — सूरा अत-तूर الطور (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तूर ऐका, सूरा अत-तूर भाषांतर, सूरा अत-तूर mp3, सूरा अत-तूर pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers