अल-कमर · 55/55
भाषांतर उच्चार — अल-कमर
فِي مَقْعَدِ صِدْقٍ عِندَ مَلِيكٍ مُّقْتَدِرٍ ۝٥٥
Fee maq`adi sidqin `inda Maleekim Muqtadir
📖 मराठी अर्थ
५५. सचोटी व प्रतिष्ठेच्या स्थानी सामर्थ्यशाली मालका (अल्लाह) जवळ
🎧 ऐका

📜 आयत 53-55 — अल-कमर

53وَكُلُّ صَغِيرٍ وَكَبِيرٍ مُّسْتَطَرٌ
५३. (अशा प्रकारे) प्रत्येक लहान मोठी गोष्ट लिहिलेली आहे
54إِنَّ الْمُتَّقِينَ فِي جَنَّاتٍ وَنَهَرٍ
५४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणारे लोक जन्नत आणि प्रवाहांमध्ये असतील
55فِي مَقْعَدِ صِدْقٍ عِندَ مَلِيكٍ مُّقْتَدِرٍ
५५. सचोटी व प्रतिष्ठेच्या स्थानी सामर्थ्यशाली मालका (अल्लाह) जवळ
अल-कमरकुराण यादी
55आयत
MeccanRevelation
55आयत

भाषांतर — अल-कमर 55

सूरा अल-कमर आयत 55 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५५. सचोटी व प्रतिष्ठेच्या स्थानी सामर्थ्यशाली मालका (अल्लाह) जवळ

सूरा आयत 55/55 — अल-कमर القمر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कमर ऐका, अल-कमर भाषांतर, अल-कमर mp3, अल-कमर pdf. आयत 53–55. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers