अल-मआरिज · 34/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
وَالَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ ۝٣٤
Wallazeena hum `alaa salaatihim yuhaafizoon
📖 मराठी अर्थ
३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 32-36 — सूरा अल-मआरिज

32وَالَّذِينَ هُمْ لِأَمَانَاتِهِمْ وَعَهْدِهِمْ رَاعُونَ
३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात
33وَالَّذِينَ هُم بِشَهَادَاتِهِمْ قَائِمُونَ
३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात
34وَالَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ
३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात
35أُولَٰئِكَ فِي جَنَّاتٍ مُّكْرَمُونَ
३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील
36فَمَالِ الَّذِينَ كَفَرُوا قِبَلَكَ مُهْطِعِينَ
३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
34आयत

भाषांतर — अल-मआरिज 34

सूरा अल-मआरिज आयत 34 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात

सूरा आयत 34/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 32–36. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers