अल-मआरिज · 33/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
وَالَّذِينَ هُم بِشَهَادَاتِهِمْ قَائِمُونَ ۝٣٣
Wallazeena hum bishahaadaatihim qaaa`imoon
📖 मराठी अर्थ
३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 31-35 — सूरा अल-मआरिज

31فَمَنِ ابْتَغَىٰ وَرَاءَ ذَٰلِكَ فَأُولَٰئِكَ هُمُ الْعَادُونَ
३१. आता जो कोणी याच्याखेरीज (मार्ग) शोधेल, तर असे लोक मर्यादेचे उल्लंघन करणारे ठरतील
32وَالَّذِينَ هُمْ لِأَمَانَاتِهِمْ وَعَهْدِهِمْ رَاعُونَ
३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात
33وَالَّذِينَ هُم بِشَهَادَاتِهِمْ قَائِمُونَ
३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात
34وَالَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ
३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात
35أُولَٰئِكَ فِي جَنَّاتٍ مُّكْرَمُونَ
३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अल-मआरिज 33

सूरा अल-मआरिज आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात

सूरा आयत 33/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers