अल-मुद्दस्सिर · 30/56
भाषांतर उच्चार — अल-मुद्दस्सिर
عَلَيْهَا تِسْعَةَ عَشَرَ ۝٣٠
Alaihaa tis`ata `ashar
📖 मराठी अर्थ
३०. आणि तिच्यावर एकोणीस (फरिश्ते तैनात) आहेत
🎧 ऐका

📜 आयत 28-32 — अल-मुद्दस्सिर

28لَا تُبْقِي وَلَا تَذَرُ
२८. ती ना बाकी ठेवते आणि ना सोडते
29لَوَّاحَةٌ لِّلْبَشَرِ
२९. त्वचेला होरपळून टाकते
30عَلَيْهَا تِسْعَةَ عَشَرَ
३०. आणि तिच्यावर एकोणीस (फरिश्ते तैनात) आहेत
31وَمَا جَعَلْنَا أَصْحَابَ النَّارِ إِلَّا مَلَائِكَةً ۙ وَمَا جَعَلْنَا عِدَّتَهُمْ إِلَّا فِتْنَةً لِّلَّذِينَ كَفَرُوا لِيَسْتَيْقِنَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ وَيَزْدَادَ الَّذِينَ آمَنُوا إِيمَانًا ۙ وَلَا يَرْتَابَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ وَالْمُؤْمِنُونَ ۙ وَلِيَقُولَ الَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٌ وَالْكَافِرُونَ مَاذَا أَرَادَ اللَّهُ بِهَٰذَا مَثَلًا ۚ كَذَٰلِكَ يُضِلُّ اللَّهُ مَن يَشَاءُ وَيَهْدِي مَن يَشَاءُ ۚ وَمَا يَعْلَمُ جُنُودَ رَبِّكَ إِلَّا هُوَ ۚ وَمَا هِيَ إِلَّا ذِكْرَىٰ لِلْبَشَرِ
३१. आणि आम्ही जहन्नमचे रक्षक केवळ फरिश्ते ठेवले आहेत आणि आम्ही त्यांची संख्या केवळ काफिरांच्या कसोटीकरिता निर्धारित केली आहे. यासाठी की ग्रंथधारकांनी विश्वास करावा आणि ईमान राखणाऱ्यांच्या ईमानात वृद्धी व्हावी आणि ग्रंथधारक व मुस्लिमांनी संशय करू नये, आणि ज्यांच्या मनात रोग आहे त्यांनी व काफिरांनी म्हणावे की या अशा उदाहरणाने अल्लाहला काय अभिप्रेत आहे? अशा प्रकारे अल्लाह, ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या लष्करांना त्याच्याखेरीज कोणीही जाणत नाही. हा समस्त मानवांकरिता (परिपूर्ण) बोध (आणि भलाई) आहे
32كَلَّا وَالْقَمَرِ
३२. कदापि नाही. चंद्राची शपथ
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
30आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 30

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 30 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३०. आणि तिच्यावर एकोणीस (फरिश्ते तैनात) आहेत

सूरा आयत 30/56 — अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुद्दस्सिर ऐका, अल-मुद्दस्सिर भाषांतर, अल-मुद्दस्सिर mp3, अल-मुद्दस्सिर pdf. आयत 28–32. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers