अल-कियामा · 30/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ الْمَسَاقُ ۝٣٠
Ilaa rabbika yawma`izinil masaaq
📖 मराठी अर्थ
३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 28-32 — सूरा अल-कियामा

28وَظَنَّ أَنَّهُ الْفِرَاقُ
२८. आणि त्याने खात्री केली की ही वियोगाची वेळ आहे
29وَالْتَفَّتِ السَّاقُ بِالسَّاقِ
२९. आणि पोटरीशी पोटरी बिलगेल
30إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ الْمَسَاقُ
३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे
31فَلَا صَدَّقَ وَلَا صَلَّىٰ
३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली
32وَلَٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ
३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
30आयत

भाषांतर — अल-कियामा 30

सूरा अल-कियामा आयत 30 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे

सूरा आयत 30/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 28–32. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers