अल-इनसान · 2/31
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनसान
إِنَّا خَلَقْنَا الْإِنسَانَ مِن نُّطْفَةٍ أَمْشَاجٍ نَّبْتَلِيهِ فَجَعَلْنَاهُ سَمِيعًا بَصِيرًا ۝٢
Innaa khalaqnal insaana min nutfatin amshaajin nabta leehi faja`alnaahu samee`am baseeraa
📖 मराठी अर्थ
२. निःसंशय, आम्ही मानवाला मिश्र वीर्याद्वारे कसोटीकरिता निर्माण केले, आणि त्याला ऐकणारा पाहणारा बनविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा अल-इनसान

1هَلْ أَتَىٰ عَلَى الْإِنسَانِ حِينٌ مِّنَ الدَّهْرِ لَمْ يَكُن شَيْئًا مَّذْكُورًا
१. निश्चितच माणसावर काळाचा एक समय असाही आला आहे, जेव्हा तो काहीच उल्लेख करण्यायोग्य नव्हता
2إِنَّا خَلَقْنَا الْإِنسَانَ مِن نُّطْفَةٍ أَمْشَاجٍ نَّبْتَلِيهِ فَجَعَلْنَاهُ سَمِيعًا بَصِيرًا
२. निःसंशय, आम्ही मानवाला मिश्र वीर्याद्वारे कसोटीकरिता निर्माण केले, आणि त्याला ऐकणारा पाहणारा बनविले
3إِنَّا هَدَيْنَاهُ السَّبِيلَ إِمَّا شَاكِرًا وَإِمَّا كَفُورًا
३. आम्ही त्याला मार्ग दाखविला मग तो कृतज्ञ बनो किंवा कृतघ्न
4إِنَّا أَعْتَدْنَا لِلْكَافِرِينَ سَلَاسِلَ وَأَغْلَالًا وَسَعِيرًا
४. निःसंशय, आम्ही काफिर (इन्कारी) लोकांकरिता शृंखला आणि जोखंड व धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे
अल-इनसानकुराण यादी
31आयत
MedinanRevelation
2आयत

भाषांतर — अल-इनसान 2

सूरा अल-इनसान आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. निःसंशय, आम्ही मानवाला मिश्र वीर्याद्वारे कसोटीकरिता निर्माण केले, आणि…

सूरा आयत 2/31 — सूरा अल-इनसान الإنسان (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनसान ऐका, सूरा अल-इनसान भाषांतर, सूरा अल-इनसान mp3, सूरा अल-इनसान pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers