अल-मुरसलात · 28/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ ۝٢٨
Wailuny yawma `izil lilmukazzibeen
📖 मराठी अर्थ
२८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे

🎧 ऐका


📜 आयत 26-30 — सूरा अल-मुरसलात

26أَحْيَاءً وَأَمْوَاتًا
२६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही
27وَجَعَلْنَا فِيهَا رَوَاسِيَ شَامِخَاتٍ وَأَسْقَيْنَاكُم مَّاءً فُرَاتًا
२७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले
28وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
२८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
29انطَلِقُوا إِلَىٰ مَا كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ
२९. त्या (जहन्नम) कडे जा, जिला तुम्ही खोटे ठरवित होते
30انطَلِقُوا إِلَىٰ ظِلٍّ ذِي ثَلَاثِ شُعَبٍ
३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
28आयत

भाषांतर — अल-मुरसलात 28

सूरा अल-मुरसलात आयत 28 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे

सूरा आयत 28/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 26–30. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers