अल-मुरसलात · 27/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
وَجَعَلْنَا فِيهَا رَوَاسِيَ شَامِخَاتٍ وَأَسْقَيْنَاكُم مَّاءً فُرَاتًا ۝٢٧
Wa ja`alnaa feehaa rawaasiya shaamikhaatinw wa asqainaakum maaa`an furaataa
📖 मराठी अर्थ
२७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 25-29 — सूरा अल-मुरसलात

25أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ كِفَاتًا
२५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले
26أَحْيَاءً وَأَمْوَاتًا
२६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही
27وَجَعَلْنَا فِيهَا رَوَاسِيَ شَامِخَاتٍ وَأَسْقَيْنَاكُم مَّاءً فُرَاتًا
२७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले
28وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
२८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
29انطَلِقُوا إِلَىٰ مَا كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ
२९. त्या (जहन्नम) कडे जा, जिला तुम्ही खोटे ठरवित होते
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
27आयत

भाषांतर — अल-मुरसलात 27

सूरा अल-मुरसलात आयत 27 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि…

सूरा आयत 27/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 25–29. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers