अल-मुरसलात · 30/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
انطَلِقُوا إِلَىٰ ظِلٍّ ذِي ثَلَاثِ شُعَبٍ ۝٣٠
Intaliqooo ilaa zillin zee salaasi shu`ab
📖 मराठी अर्थ
३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 28-32 — सूरा अल-मुरसलात

28وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
२८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
29انطَلِقُوا إِلَىٰ مَا كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ
२९. त्या (जहन्नम) कडे जा, जिला तुम्ही खोटे ठरवित होते
30انطَلِقُوا إِلَىٰ ظِلٍّ ذِي ثَلَاثِ شُعَبٍ
३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत
31لَّا ظَلِيلٍ وَلَا يُغْنِي مِنَ اللَّهَبِ
३१. जी वास्तविक ना छाया देणारी आहे आणि ना ज्वालापासून वाचवू शकते
32إِنَّهَا تَرْمِي بِشَرَرٍ كَالْقَصْرِ
३२. निःसंशय, (जहन्नम) महालासारख्या चिंगाऱ्या फेकते
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
30आयत

भाषांतर — अल-मुरसलात 30

सूरा अल-मुरसलात आयत 30 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत

सूरा आयत 30/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 28–32. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers