अल-मुरसलात · 48/50
भाषांतर उच्चार — अल-मुरसलात
وَإِذَا قِيلَ لَهُمُ ارْكَعُوا لَا يَرْكَعُونَ ۝٤٨
Wa izaa qeela lahumur ka`oo aa yarka`oon
📖 मराठी अर्थ
४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर करीत नाही
🎧 ऐका

📜 आयत 46-50 — अल-मुरसलात

46كُلُوا وَتَمَتَّعُوا قَلِيلًا إِنَّكُم مُّجْرِمُونَ
४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात
47وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
48وَإِذَا قِيلَ لَهُمُ ارْكَعُوا لَا يَرْكَعُونَ
४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर करीत नाही
49وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा विनाश आहे
50فَبِأَيِّ حَدِيثٍ بَعْدَهُ يُؤْمِنُونَ
५०. आता या (कुरआना) नंतर कोणत्या गोष्टीवर ईमान राखतील
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
48आयत

भाषांतर — अल-मुरसलात 48

सूरा अल-मुरसलात आयत 48 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर…

सूरा आयत 48/50 — अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुरसलात ऐका, अल-मुरसलात भाषांतर, अल-मुरसलात mp3, अल-मुरसलात pdf. आयत 46–50. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers