अन-नाजिआत · 26/46
भाषांतर उच्चार — अन-नाजिआत
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَعِبْرَةً لِّمَن يَخْشَىٰ ۝٢٦
Inna fee zaalika la`ibratal limaiy-yaksha
📖 मराठी अर्थ
२६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील

🎧 ऐका


📜 आयत 24-28 — अन-नाजिआत

24فَقَالَ أَنَا رَبُّكُمُ الْأَعْلَىٰ
२४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे
25فَأَخَذَهُ اللَّهُ نَكَالَ الْآخِرَةِ وَالْأُولَىٰ
२५. तेव्हा (सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ) अल्लाहने देखील त्याला आखिरत (मरणोत्तर जीवना) च्या आणि या जगाच्या शिक्षा - यातनेत घेरले
26إِنَّ فِي ذَٰلِكَ لَعِبْرَةً لِّمَن يَخْشَىٰ
२६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील
27أَأَنتُمْ أَشَدُّ خَلْقًا أَمِ السَّمَاءُ ۚ بَنَاهَا
२७. काय तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे किंवा आकाशाला? सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला निर्माण केले
28رَفَعَ سَمْكَهَا فَسَوَّاهَا
२८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
26आयत

भाषांतर — अन-नाजिआत 26

सूरा अन-नाजिआत आयत 26 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील

सूरा आयत 26/46 — अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नाजिआत ऐका, अन-नाजिआत भाषांतर, अन-नाजिआत mp3, अन-नाजिआत pdf. आयत 24–28. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers