अत-तकवीर · 14/29
भाषांतर उच्चार — सूरा अत-तकवीर
عَلِمَتْ نَفْسٌ مَّا أَحْضَرَتْ ۝١٤
Alimat nafsum maaa ahdarat
📖 मराठी अर्थ
१४. तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाणून घेईल, जे काही (सोबत) घेऊन आला असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अत-तकवीर

12وَإِذَا الْجَحِيمُ سُعِّرَتْ
१२. आणि जेव्हा जहन्नम भडकविली जाईल
13وَإِذَا الْجَنَّةُ أُزْلِفَتْ
१३. आणि जेव्हा जन्नतला जवळ आणले जाईल
14عَلِمَتْ نَفْسٌ مَّا أَحْضَرَتْ
१४. तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाणून घेईल, जे काही (सोबत) घेऊन आला असेल
15فَلَا أُقْسِمُ بِالْخُنَّسِ
१५. मी शपथ घेतो मागे हटणाऱ्या
16الْجَوَارِ الْكُنَّسِ
१६. चालणाऱ्या फिरणाऱ्या, लपणाऱ्या ताऱ्यांची
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अत-तकवीर 14

सूरा अत-तकवीर आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाणून घेईल, जे काही…

सूरा आयत 14/29 — सूरा अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तकवीर ऐका, सूरा अत-तकवीर भाषांतर, सूरा अत-तकवीर mp3, सूरा अत-तकवीर pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers