अल-इनशिकाक · 2/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ ۝٢
Wa azinat li Rabbihaa wa huqqat
📖 मराठी अर्थ
२. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला तसे करणे भाग आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा अल-इनशिकाक

1إِذَا السَّمَاءُ انشَقَّتْ
१. जेव्हा आकाश विदीर्ण होईल
2وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ
२. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला तसे करणे भाग आहे
3وَإِذَا الْأَرْضُ مُدَّتْ
३. आणि जेव्हा जमिनीला (खेचून) पसरविले जाईल
4وَأَلْقَتْ مَا فِيهَا وَتَخَلَّتْ
४. आणि तिच्यात जे आहे ते ओकून बाहेर काढील आणि अगदी खाली होईल
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 2

सूरा अल-इनशिकाक आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला…

सूरा आयत 2/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers