अल-बुरूज · 5/22
भाषांतर उच्चार — अल-बुरूज
النَّارِ ذَاتِ الْوَقُودِ ۝٥
Annaari zaatil waqood
📖 मराठी अर्थ
५. ती एक आग होती इंधनाची
🎧 ऐका

📜 आयत 3-7 — अल-बुरूज

3وَشَاهِدٍ وَمَشْهُودٍ
३. हजर होणाऱ्या आणि हजर केल्या गेलेल्याची शपथ
4قُتِلَ أَصْحَابُ الْأُخْدُودِ
४. (की) खंदकवाल्यांचा सर्वनाश केला गेला
5النَّارِ ذَاتِ الْوَقُودِ
५. ती एक आग होती इंधनाची
6إِذْ هُمْ عَلَيْهَا قُعُودٌ
६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते
7وَهُمْ عَلَىٰ مَا يَفْعَلُونَ بِالْمُؤْمِنِينَ شُهُودٌ
७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-बुरूज 5

सूरा अल-बुरूज आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. ती एक आग होती इंधनाची

सूरा आयत 5/22 — अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बुरूज ऐका, अल-बुरूज भाषांतर, अल-बुरूज mp3, अल-बुरूज pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers