अल-बुरूज · 6/22
भाषांतर उच्चार — सूरा अल-बुरूज
إِذْ هُمْ عَلَيْهَا قُعُودٌ ۝٦
Iz hum `alaihaa qu`ood
📖 मराठी अर्थ
६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 4-8 — सूरा अल-बुरूज

4قُتِلَ أَصْحَابُ الْأُخْدُودِ
४. (की) खंदकवाल्यांचा सर्वनाश केला गेला
5النَّارِ ذَاتِ الْوَقُودِ
५. ती एक आग होती इंधनाची
6إِذْ هُمْ عَلَيْهَا قُعُودٌ
६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते
7وَهُمْ عَلَىٰ مَا يَفْعَلُونَ بِالْمُؤْمِنِينَ شُهُودٌ
७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते
8وَمَا نَقَمُوا مِنْهُمْ إِلَّا أَن يُؤْمِنُوا بِاللَّهِ الْعَزِيزِ الْحَمِيدِ
८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-बुरूज 6

सूरा अल-बुरूज आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते

सूरा आयत 6/22 — सूरा अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बुरूज ऐका, सूरा अल-बुरूज भाषांतर, सूरा अल-बुरूज mp3, सूरा अल-बुरूज pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers