अत-तारिक · 13/17
भाषांतर उच्चार — सूरा अत-तारिक
إِنَّهُ لَقَوْلٌ فَصْلٌ ۝١٣
Innahoo laqawlun fasl
📖 मराठी अर्थ
१३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे

🎧 ऐका


📜 आयत 11-15 — सूरा अत-तारिक

11وَالسَّمَاءِ ذَاتِ الرَّجْعِ
११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ
12وَالْأَرْضِ ذَاتِ الصَّدْعِ
१२. आणि दुभंगणाऱ्या जमिनीची शपथ
13إِنَّهُ لَقَوْلٌ فَصْلٌ
१३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे
14وَمَا هُوَ بِالْهَزْلِ
१४. ही हास्य-विनोदाची (आणि निरर्थक) गोष्ट नाही
15إِنَّهُمْ يَكِيدُونَ كَيْدًا
१५. तथापि इन्कारी लोक कट - कारस्थान करीत आहेत
अत-तारिककुराण यादी
17आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अत-तारिक 13

सूरा अत-तारिक आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे

सूरा आयत 13/17 — सूरा अत-तारिक الطارق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तारिक ऐका, सूरा अत-तारिक भाषांतर, सूरा अत-तारिक mp3, सूरा अत-तारिक pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers